अनन्या पांडेचा हॉट जलवा! सोशल मीडियाचे वाढलं तापमान..!

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे  तिच्या अभिनयासह हटके स्टाईलने नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या अनन्याच्या ब्लू बिकिनीतील (blue bikini) थ्रोबॅक फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवलं ​​आहे.

अनन्याच्या ‘गहराईयां’  चित्रपटाने चाहत्यांची वाहवा मिळविली. या चित्रपटातील अभिनयासोबत तिच्या स्टाईलने चाहत्यांना भारावून सोडले. याच चित्रपटातीलतील काही थ्रोबॅक फोटो सध्या अनन्याने सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे.

अनन्याने  नुकतेच ब्लू बिकिनीत काही थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत अनन्याने (blue bikini) ब्लू बिकिनीसोबत ऑरेंज आणि व्हाईट रंगाचा प्रिंटेड श्रग कॅरी केला आहे. यासोबत तिच्या मोकळ्या केसांसह न्यूड मेकअपने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. या लूकमध्ये अनन्या खूपच सुंदर आणि गॉर्जियस दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘when continuity pictures aren’t so bad 🤪 throwback to Gehraiyaan dayzzz 🌊 💛’ असे लिहिले आहे. शेअर केलेल्या फोटोतील खास म्हणजे, अनन्याचा लुकसोबत तिने दिलेली हटके पोझ आणि एक्‍सप्रेशसचे चाहते कौतूक करत आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कौतुक करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात अनन्याची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री सुहाना खानने ‘Oh wowwww’. आणि अभिनेत्री शनाया कपूरने ‘😍anne’. अशा फोटोवर हटके कॉमेन्टस केल्या आहेत. यासोबत काही युजर्सनी ‘Beautiful 💜’, ‘Awsmm❤️’, ‘Very nice baby ❤️❤️❤️❤️❤️’. अशा अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही चाहत्यांनी अनन्याच्या फोटोवर कॉमेन्टस करताना हार्ट आणि पायरचे ईमोजी शेअर केले आहेत. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक्स केले आहे. तर अनन्याचे इंस्टाग्राम अकाऊंटवर २२ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अनन्या शेवटच्या ‘गहराईयां’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तर अनन्या आगामी ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातही अनन्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहे.

हेही वाचा :


चाहत्यांची माफी मागत अक्षय कुमारने केली मोठी घोषणा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *