‘ब्युटी विथ ब्लॅक साडी’

दीपिका पदुकोण नुकतीच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात दिसली. दीपिकाने इव्हेंटमध्ये प्रवेश करताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. दीपिकाने काळ्या रंगाची (black beauty) चमकदार साडी घातली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

‘विथ बिग स्माईल‘ ने दीपिका पदुकोणने मोठे हसू देत कार्यक्रमात प्रवेश केला. दीपिका पदुकोणने काळ्या (black beauty) साडीसह फुल स्लीव्हचा अतिशय हॉट कट ब्लाउज घातला होता.

दीपिकाने साडीसोबत अगदी सिंपल लूकसोबत सिम्पल हेअरस्टाईल केली होती. तिच्या कानात सुंदर झुमके होते आणि तिने हायहिल्स घालतले होते.

दीपिका पदुकोणचा हा लूक पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. दीपिका पदुकोणची ही साडी येत्या काळात ट्रेंडसेटर बनू शकते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अगदी सिम्पल साडी होती, जी कोणत्याही चांगल्या फंक्शनमध्ये नेसता येते.

सध्या दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच तिचा पती रणवीर सिंगसोबत एका फॅशन शोसाठी रॅप वॉक करताना दिसली. या रॅम्प वॉकदरम्यान चाहत्यांनी दोघांचा अतिशय रोमँटिक लूक दिसून आला.

Smart News :

Leave a Reply

Your email address will not be published.