हा जाळणारा उन्हाळाही उर्फीच्या कपड्यांसमोर फिका…

Bigg Boss OTT Fame Urfi Javed

बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) फेम उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिचा लूक खूप आवडतो. परंतु, त्यामुळे अनेकदा तिला प्रचंड ट्रोल देखील केलं जातं. उर्फीने पुन्हा एकदा तिचा अशाच बोल्ड ड्रेसमधील व्हिडीओ पोस्ट केला आहेत.

Bigg Boss OTT Fame Urfi Javed

या व्हिडीओमध्ये, उर्फीचा ड्रेस अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे.ती फोटो क्लिक करण्यासाठी पोज देताना दिसत आहे. तिची ही स्टाईल खूप पसंत केली जात आहे. तिच्या या कपड्यांसमोर उन्हाळाही फिका आहे. तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातलाय.

Bigg Boss OTT Fame Urfi Javed

काही लोकांना तिचा ड्रेस खूप आवडलाय. तर काहींना अजिबात आवडला नाही. त्यांनी उर्फीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तू किती घाणेरडी दिसतेयस.’ “तुला चांगले कपडे मिळत नाहीत का?”, असं एकाने म्हटलंय. मात्र, बिग बॉस ओटीटी फेम  (Big Boss OTT) उर्फी जावेदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान ट्रोलिंगला भीक घालत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Bigg Boss OTT Fame Urfi Javed

उर्फी जावेद तिच्या बोल्ड राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. आताही तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ज्यावर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तिचा हा व्हीडिओ आणि तिचा हा नवा अवतार सध्या सोशल मीडियाच चर्चेचा विषय ठरलाय. या व्हीडिओला 34 हजार जणांनी लाईक केलंय. तिचा हा व्हीडिओ आणि तिचा हा नवा अवतार सध्या सोशल मीडियाच चर्चेचा विषय ठरलाय.

 

Smart News:-

“काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? Youtube वर टाका, फ्री होईल”-केजरीवाल


मराठमोळी अभिनेत्री लागली अध्यात्माच्या मार्गाला…; अ‍ॅक्टिंगला ठोकला कायमचा रामराम


कोल्हापूर : बंधाऱ्यात तरूणाचा बुडून मृत्यू


तेलंगणाचे मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *