Sizzling काऊच; नजरेनं घायाळ करतेय सोफ्यावर लोळणारी अभिनेत्री!

बॉलीवूड अभिनेत्री रिया सेन तिच्या सुंदर अभिनयाने (acting) तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत, चाहते नेहमीच रिया सेनवर प्रेमाचा वर्षाव करतात. अलीकडेच रियाने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूपच किलर दिसत आहे.

रिया सेनने अनेक चित्रपटात काम केले आहे. ज्यात तिचा (acting) अभिनय अप्रतिम आहे. चित्रपटांमध्ये संधी मिळाल्यानंतर रियाने मागे वळून पाहिले नाही, एक ना अनेक चित्रपटांमधून रियाने अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता ती फिल्मी दुनियेपासून दुर आहे. जरी रिया सेन चित्रपट जगतापासून दूर असली तरी ती अनेकदा चर्चेत असते. कधी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या व्हिडिओंमुळे. यावेळी तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

रिया सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज काही ना काही उत्तम पोस्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. नुकताच तिचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो रिया सेनच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर यावेळी हजारो लाईक्स आले आहेत.

फोटोमध्ये रिया सेनने पांढऱ्या रंगाचा अतिशय आकर्षक ड्रेस घातलेला दिसत आहे. तिने सोफ्यावर पडून एक सुंदर पोज दिली आहे. अभिनेत्रीने न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोतील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचे डोळे, जे खूपच मादक दिसत आहेत. तिच्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे..

रिया सेन अनेकदा सोशल मीडियावर बोल्ड होताना दिसते. ती दररोज तिचे अप्रतिम हॉट आणि बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामुळे ती फिल्मी दुनियेत नसली तरी चाहत्यांसोबत कनेक्ट असते. रियाने 2001 मध्ये रिलीज झालेल्या ‘स्टाइल’ चित्रपटातून पदार्पण केले होते. तिचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. वयाच्या 41 व्या वर्षी एका रिया सेन तितकीच बोल्ड आहे.

हेही वाचा :


सोनं आज पुन्हा स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *