विद्या बालनचा घायाळ करणारा ग्रीन झेब्रा लूक….

bollywood news

bollywood news- अभिनेत्री विद्या बालन सतत साडी नेसलेली पहायला मिळते. पण तिच्या या साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी पहायला मिळते.

विद्या बालन आणि शेफाली शाह त्याच्या आगामी जलसा सिनेमाच्या प्रमोशनसाठी जुहूमध्ये आल्या होत्या.

अभिनेत्री विद्या बालन सतत साडी नेसलेली पहायला मिळते. पण तिच्या या साड्यांमध्ये वेगवेगळी व्हरायटी पहायला मिळते.

जलसा सिनेमाच्या प्रमोशनवेळी विद्या अश्या हटके लूकमध्ये पहायला मिळाली.

विद्या बालन आणि शेफाली शाह त्याच्या आगामी जलसा सिनेमाच्या प्रमोशनसाठी जुहूमध्ये आल्या होत्या.

विद्याने ग्रीन कलरच्या झेब्रा लूकमधली साडी नेसली होती. या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.

विद्याने ग्रीन कलरच्या झेब्रा लूकमधली साडी नेसली होती. या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.

(bollywood)शेफालीने यावेळी अबोली कलरचा वनपीस घातला होता आणि त्याला साजेसं पांढऱ्या रंगाचं जॅकेटही तिने घातलं होतं.

शेफालीने यावेळी अबोली कलरचा वनपीस घातला होता आणि त्याला साजेसं पांढऱ्या रंगाचं जॅकेटही तिने घातलं होतं.

Smart News:-

इचलकरंजी नगरपालिकेची निवडणुक लांबणीवर

सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरण खोळंबले

ओमिक्रॉन आणि डेल्टा मिश्रित नव्या व्हेरियंटचा चीनला धसका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *