अभिनेत्री ‘गोल्डन टेम्पलमध्ये’..सांगितलं खास कारण..

कियारा अडवाणीने ‘RC-15’ या तिच्या (bollywood news) नव्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आशीर्वाद घेण्यासाठी अमृतसरमधील गोल्डन टेंपलला भेट दिली.

२०१६ मधे ‘MS Dhoni:The Untold Story’या चित्रपटात महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेत कियाराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी या अभिनेत्रीचे नाव ‘आलिया अडवाणी’ होते.(bollywood news)

 bollywood news

तिने तिचा पहिला चित्रपट ‘फगली’ रिलीज होण्यापूर्वी तिचे पहिले नाव बदलून ‘कियारा’ असे ठेवले.

 bollywood news

सध्या कियारा तीच्या येणाऱ्या ‘RC-15’ या चित्रपटाची शूटिंंग करतेय.

bollywood news

कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधे पदार्पण केले होते.

bollywood news

हेही वाचा :


मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!! ‘या’ 8 मंदिरांच्या जीर्णोद्धाराला हिरवा झेंडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *