अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा रिपोटर ते बॉलीवूडमधील प्रवास!

बॉलिवूड अभिनेत्री (bollywood stars) जॅकलीन फर्नांडिस सध्या सतत चर्चेत असते. जेव्हापासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून तिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून आली आहे.

आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. सुकेश चंद्रशेखरसोबतचे कथित नाते आणि तिच्या लीक झालेल्या फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.(bollywood stars)

11 ऑगस्ट 1985 रोजी कोलंबो, श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलिन फर्नांडिसचे सुरुवातीचे शिक्षण बहरीनमध्ये झाले. यानंतर अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आहे.

bollywood stars

लहानपणापासूनच हॉलिवूड स्टार बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या जॅकलिनने आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी जॉन स्कूल ऑफ अॅक्टिंगमधून प्रशिक्षण घेतले आहे. तिचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अभिनेत्री आपल्या मायदेशी श्रीलंकेत परतली

bollywood stars

हेही वाचा :


अबू आझमींची राज ठाकरेंवर टोकाची टीका!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *