दीपिका होणार रणबीरची आई बातमी आली समोर

‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र भाग 1- शिवा’असं आहे. तर या चित्रपटाच्या (cibil report) दुसऱ्या भागाचं नाव ‘ब्रह्मास्त्र भाग 2- देव’ असं आहे. चित्रपटाचा पहिला भाग हा शिवा (रणबीर कपूर ) नावाच्या मुलावर अर्थातच आधारित आहे.त्याच्याकडे काही दैवी शक्ती असतात. त्याच्याकडे एक ‘अस्त्र’ असतं.

त्या शक्तीच्या आधारे त्याला पृथ्वीवर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते. तो या (cibil report) शक्तीच्या आधारे या जगाचं संरक्षण करण्यासाठी आणि आपल्यामध्ये दडलेल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागाचा शेवट फारच रंजक आहे. कारण यामध्ये दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केलेली आहे.

cibil report

 

‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग पाहणाऱ्यांना आता याच्या दुसऱ्या भागाची ओढ लागली आहे. दुसऱ्या भागात नेमकं काय घडणार. आणि कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘ब्रह्मास्त्र पार्ट 2’ मध्ये मुख्य अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोणची निवड केली जाऊ शकते.असं सांगितलं जात आहे.बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिका रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारणार आहे. कारण ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ मधील एका दृश्यात ती अस्पष्टपणे दिसून आली आहे.

 

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात मोठ्या प्रमाणात VFX ची दृश्ये पाहायला मिळाली आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर शिवा तर आलिया भट्ट ईशाच्या पाहायला मिळत आहे. सोबतच या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

Smart News  :