धक-धक गर्ल माधुरीचे नवे फोटोशूट; पाहिलं का?

मनमोहक हास्य, आरसपानी सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याची सम्राज्ञी माधुरी दीक्षितची (madhuri dixit) जादू आजही कायम आहे. माधुरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. आपले नवे नवे फोटो ती सोशल मीडियात शेअर करीत असते.

आताही तिने (madhuri dixit) आपल्या इन्स्टापेजवर नव्या फोटोशूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, ‘दिल ने कहा, देखे जो जलवे हुस्न यार के, लाया है कौन उनको फलकसे उतार के’. वेगवेगळ्या सुंदर पोशाखातील अनेक फोटो तिने यामध्ये शेअर केले आहेत. एका गोल्डन विंग्ज पोशाखात स्नूकर खेळत असतानाचेही फोटो यामध्ये आहेत. वयाचे अर्धशतक पार करूनही माधुरी तितकीच सुंदर दिसते हेच यामधून दिसून येते!

हेही वाचा :


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रद्द करावी; करुणा शर्मांचा आक्षेप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *