सुपर मॉम धनश्री काडगावकरचा साडी स्वॅग, रॉयल लुकनं लावली आग!

अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे व्हिडिओ असतील किंवा फोटो यामुळे नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते.धनश्री काडगावकरनं नुकतचं ऑफ व्हाईट साडीत एक रॉयल अंदाजात फोटोशूट (photoshoot) केलं आहे.
धनश्री काडगावकरचा हा ऑफ व्हाईट साडी स्वॅग चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे.ऑफ व्हाईट साडी त्यावर परिधान केलेली स्टोनची ज्वेलरी आणि केसात माळेलीली गुलाबाची फुलं तिच्या सौंदर्यात भर टाकताना दिसत आहेत.
धनश्रीच्या या ग्लॉसी लुकवर चाहत्यांकडूम कमेंचटा वर्षाव होताना दिसत आहे.मुलगा कबीरच्या जन्मानंतर तिचं वाढलेलं वजन यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र तिनं फिटनेसकडे लक्ष देत तिच्या वजनावर लक्ष दिलं आणि करून दाखवलं.
धनश्रीमध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन या फोटोशूटमध्ये (photoshoot) दिसत आहे. सुपर मॉमचा सुपर स्वॅग पाहायला मिळत आहे.धनश्रीनं नुकताच मुलगा कबीरसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. याचा क्यूट व्हिडिओ देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता.यंदा वाढदिवसानिमित्त तिच्या टीमकडून धनश्रीला खास सरप्राईज देण्यात आलं होतं.
हेही वाचा :