दिशा पाटनीनं मारली हाफ सेंचुरी…

अभिनेत्री दिशा पतानीनं (Disha Patani social media followers) आपल्या अभिनयानं चाहत्यांना चांगलंच घायाळ केला आहे. दिशा सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून सुद्धा ओळखली जाते. नुकतंच दिशासाठी एक आनंदाची बातमी आहे (Disha Patani Bold Photos). दिशाचे इंस्टाग्रामवर 50 मिलियनहून अधिक फॉलोवर्स झाले आहेत.
दिशानं 50 मिलियन फॉलोवर्सचा (social media followers) आकडा पार केल्यानं आनंदात एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोनं इंटरनेटचं चांगलंच तापमान वाढवलं आहे.
शेअर केलेला या फोटोमध्ये दिशानं गुलाबी ब्रालेट घातली आहे. तसेच त्याचा खाली तिनं गुलाबी रंगाची पारदर्शक अशी जाळीची पॅन्ट घातली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. तसेच फोटोमध्ये तिनं लाईट मेकअप केला असून, आपल्या लूकला चार चॉन्द लावले आहेत.
दरम्यान, शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शन मध्ये दिशानं लिहिलं की, ’50 मिलियन… लास्ट वन आय प्रॉमिस.’ तर एका पाठोपाठ एक याच ड्रेस मध्ये तिनं सारखे फोटो पोस्ट केल्यानं, चाहत्यांना हा शेवटचा फोटो आहे असं तिनं वचन दिलंय.
हेही वाचा :