Disha Patani : स्कर्ट सावरत opps मोमेंटची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी  तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे (mkvmoviespoint) नेहमी चर्चेत असते. सध्या तिच्या प्रमोशन दरम्यानच्या एक व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत दिशा स्टेजवर आपला स्कर्ट वर ओढताना दिसली.

अभिनेत्री दिशा पाटनी  नेहमी अभिनयासोबत शार्ट आणि रिवीलिंग लूकमुळे चर्चेत येत असते. दिशाच्या फिटनेस आणि बोल्डनेसची चाहत्यांना नेहमीच क्रेझ असते. सध्या ती आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये (mkvmoviespoint) बिझी आहे. याच दरम्यान एक व्हिडिओ दिशाच्या ‘विरल भयानी’ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील विशेष म्हणजे, चक्क दिशा स्टेजवर असताना तिचा स्कर्ट वरती ओढताना स्पष्टपणे दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दिशा पटानी आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली. यावेळी तिने खास करून नियॉन रंगाच्या क्रॉप टॉपसोबत सिल्व्हर रंगाचा स्कर्ट घातला होता. नियॉन रंगाच्या टॉपमध्ये दिशा खूपच ग्लॅमरस दिसत होती. परंतु, दिशाच्या क्रॉप टॉपचा गळा खूपच डीप होता. या व्हिडिओला ‘Hottie 🔥’ अशी कॅप्शन दिली आहे. पहिल्यांदा दिशा खाली एका खुर्चीत बसलेली असते. परंतु, ज्यावेळी स्टेजवर तिच्या नावाची घोषणा होते. तेव्हा ती आनंदाने उठते आणि तिचा स्कर्ट वर खेचत ती स्टेजवर जाते. याशिवाय दिशा स्टेजवर देखील बोलताना सिल्व्हर रंगाचे स्कर्ट वर ओढताना दिसतेय. दिशासोबत चित्रपटातील इतर कलाकर, मान्यवरांसह अनेकजण दिसतात. यासोबत दिशाचे एक पोस्टरदेखील तिच्या मागे दिसतेय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रातिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने ‘तू इतकी सुंदर आहेस की स्तुती करण्यासाठी शब्द अपूरे पडलेत’, ‘प्लास्टिक सर्जरीचे दुकान’, ‘पूर्वी चित्रपटांमध्ये अभिनय होता, आता हॉटनेसचा तडका आहे’. ‘ड्रेस सांभाळता येत नसेल तर कसली स्टाईल आहे’, ‘पतली कमर’, ‘दिशा रडतेय की हासतेय हे समजलं नाही’ आणि ‘hottie’, यासारख्या कॉमेंन्ट केल्या आहेत. यासोबत काही नेटकऱ्यांनी फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दिशा आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दिशासोबत अभिनेता जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २९ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. तर सध्या दिशा जॉकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

Smart News :


सांगली : होड्यांच्या स्पर्धेवेळी बोट उलटली

Leave a Reply

Your email address will not be published.