फोटोतल्या या Bollywood Couple ला ओळखलंत का ? लहाणपणी पाहा किती होते क्यूट!

Bollywood Couple

Guess Who: सध्या सोशल मीडियावर हिंदी सेलिब्रेटींची(Bollywood Couple). सध्या त्यांच्या प्रत्येक नव्या फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना वेड लावले आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. आजकाल सेलिब्रेटींचे लहानपणीचे फोटोज खूपच व्हायरल होत असतात. सध्या अशा एक फेमस बॉलीवूडच्या जोडीचा लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघांचा बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो चाहत्यांना खूप आवडले आहे. आता तुम्हाला समजले असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते… फोटोत दिसणारी ही दोन निरागस मुले दुसरी कोणी नसून कतरिना कैफ आणि विकी कौशल आहेत.

विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी चाहते खूप उत्सुक होते. त्यांचे लग्नही अगदी थाटामाटात झाले होते. दीपिका पदुकोण, नताशा दलाल आणि मीरा राजपूत यांना मेंदी लावण्यासाठी प्रसिद्ध मेंदी कलाकार आले होते. मध्यंतरी कतरिनाच्या प्रेग्नंन्सीच्याही चर्चा रंगल्या होत्या. त्यांचे प्रत्येक लूक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात(Bollywood Couple).

कतरिना आणि विकीनं 1 वर्षांपुर्वी केले लग्न…

त्यांच्या लग्नातील जेवणाचा मेनू पुन्हा वाचून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. दोघांनीही त्यांच्या लग्नात राजस्थान, दक्षिण भारत, उत्तर भारत आणि अगदी इटालियन जेवणाची व्यवस्था केली होती. लग्नात 120 लोकांच्या पाहुण्यांची यादी होती तसेच कॅटच्या लग्नात सलमान खान उपस्थित राहण्याची सर्वांना प्रतीक्षा होती. दोघांच्या लग्नाच्या त्यावेळी खूप चर्चा रंगल्या(Bollywood Couple).

Smart News:-