‘निवडणुकींचा बंपर सेल…’, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल सेलिब्रिटींचा आक्रोश!

सध्या महाराष्टात राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. महाविकास आघाडीची सत्ता कधीही पडू शकते असं चित्र सध्या दिसत आहे. राजकारणात सुरु असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांमुळे सर्वत्र आक्रोश दिसून येत आहे.(celebrities)

सेलिब्रिटी (celebrities) देखील यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर कायम चर्चीत मुद्द्यांवर वादग्रस्त भूमिका घेत असते. आता देखील अभिनेत्रीने केलेलं ट्विट चर्चेत आहे. स्वराने ट्विट करत संताप व्यक्त केला.

काय आहे नक्की प्रकरण?
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह बंडखोरी केली असून राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर आता बंडखोरांसमोर काही अटी ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनाम्याची तयारी ठेवली आहे.

महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवास स्थान देखील सोडल आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय कोणत वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

हेही वाचा :


खाद्यतेलाच्या दरांबाबत सरकारचा मोठा निर्णय!

Leave a Reply

Your email address will not be published.