कर्मचारी मानसिकदृष्ट्या थकले; कंपनीने दिली थेट ११ दिवस सुट्टी

E-commerce

कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म(E-commerce) मिशोने थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ११ पगारी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत(exhausted).

कंपनीचे संस्थापक आणि सीटीओ संजीव बरनवाल यांनी ट्विट करून हा निर्णय घोषित केला आहे. सुटीच्या काळात ना कर्मचाऱ्यांचा पगार
कटेल, ना बॉस फोन करेल. कर्मचारी खुश राहिले तर त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहील, असे कंपनीचे मत आहे. बरनवाल म्हटले की, सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत कर्मचारी या सुट्ट्यांचा उपभोग घेऊ शकतील(E-commerce).

Smart News:-