अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज पाहिलात का?

तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपले हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते.(Entertainment World)
मुनमुन दत्ता कायम तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. तिने शेअर केलेलया फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडलेला पाहायला मिळतो.(Entertainment World)
‘खतरा खतरा अगेन’ असे कॅप्शन देत मुनमुनहे फोटो शेअर केले आहेत. तिने नुकतेच सोशल मीडियावर किलर स्टाईल लूक देणारे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘तबही’ गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता, या डान्सचा व्हिडिओ त्याने पोस्ट करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. इंस्टाग्रामवर मुनमूनचे मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
मुनमुन दत्ताने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली आहेत, पण खऱ्या आयुष्यातही ती चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही.
हेही वाचा :