प्रसिद्ध जोडीच्या ब्रेकअपच्या चर्चा, चाहत्यांना मोठा धक्का…

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप (Breakup) होईल आणि कधी कोणाचे सूत जोळून येतील याचा काहीही नेम नसतो. बॉलिवूडमध्ये बिघडलेल्या नात्याचे अनेक किस्से आहेत. काही काळापासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र बघितले गेले होते.

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे ब्रेकअप (Breakup) होईल आणि कधी कोणाचे सूत जोळून येतील याचा काहीही नेम नसतो. बॉलिवूडमध्ये बिघडलेल्या नात्याचे अनेक किस्से आहेत. काही काळापासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांनाही अनेक ठिकाणी एकत्र बघितले गेले होते. परंतु सिद्धार्थ आणि कियारा यांनी कधीही आपल्या नात्यावर (Relationships) भाष्य केले नाही. फक्त आम्ही चांगले मित्र असल्याचे ते सांगत होते. परंतू आता सिद्धार्थ आणि कियारा यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येते आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

दोघांनी ऐकमेंकांना बोलणे केले बंद
बॉलिवूड लाईफला जवळच्या सूत्रांकडून समजले आहे की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नाहीये. दोघांचेही मार्ग वेगळे झाले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांनी एकमेंकांना बोलणे देखील बंद केल्याचे सांगितले जात आहे. यामागचे नेमके कारण काय याबाबत जास्त माहिती मिळू शकलेली नाहीये. सूत्राने पुढे सांगितले की, सिद्धार्थ आणि कियारा यांचे एकमेकांशी चांगले बॉन्डिंग आहे आणि मध्यंतरी अशा बातम्याही आल्या होत्या की दोघेही लग्न करू शकतात. मात्र, आता त्यांच्यामध्ये मतभेद झाल्याची चर्चा आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या चाहत्यांना धक्का
सिद्धार्थ आणि कियारा शेरशाह चित्रपटात एकत्र दिसले होते. दोघांच्या या चित्रपटाला चाहत्यांचे खूप जास्त प्रेम मिळाले. यामध्ये सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. सध्या सिद्धार्थकडे तीन चित्रपट आहेत. योद्धा, मिशन मजनू आणि थँक गॉडमध्ये तो दिसणार आहे. कियाराबद्दल सांगायचे तर, तिच्याकडे सध्या 4 चित्रपट आहेत. यामध्ये भूलभुलैया 2, गोविंदा नाम मेरा, RC 15 आणि जुग जुग जिओ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा :


तुमच्या लायकीप्रमाणे राहा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *