एश्वर्याच्या लेकीचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का!

आजकाल मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी आपापल्या कामात व्यस्त दिसत आहेत. सध्या बहुतेक सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही सेलिब्रिटी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करत आहेत. तर काही जण शहराबाहेर जाऊन शूट पूर्ण करत आहेत. इतकंच नाही तर काही सेलेब्स लंच-डिनर डेट आणि काही फॅशन इव्हेंट्समध्ये बिझी दिसतात.(aishwarya)

अनेक सेलिब्रिटी सलून, स्टुडिओ किंवा मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसतात. हे आराध्याचे त्यावेळचे फोटो आहेत ज्यावेळेस ती तिच्या फॅमिलीसोबत म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन बीकेसीच्या बाहेर दिसले होते. या दरम्यान मीडिया फोटोग्राफर्सनी संपूर्ण कुटुंबाला कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी (aishwarya) ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या पोज देताना दिसली. हा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का बसत आहे. फोटो समोर येताच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

aishwarya

फोटोंमध्ये दिसत आहे की, ऐश्वर्या रायची मुलगी आता उंचीच्या बाबतीत ऐश्वर्याच्या खांद्यापर्यंत पोहोचली आहे. एवढंच नाही तर आता आराध्याच्या लूकमध्येही खूप बदल होताना दिसत आहे. खूप दिवसांनी अभिषेक बच्चन पत्नी आणि मुलीसोबत दिसला. हे कपल फॅमिली फ्रेंड्ससोबत डिनरला पोहोचलं होतं. यावेळी आराध्या पोज देताना दिसली.

हेही वाचा :


अबब…सांगली जिल्ह्यात 1440 गुन्हेेगार ‘वॉन्टेड’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *