‘शौक बड़ी चीज है!’, नोकरीचा धोका पत्करूनही मध्येच थांबली ट्रेन

Train

मुंबई : असे म्हणतात ‘शौक बड़ी चीज है!’ जेव्हा एखाद्या गोष्टीची तबल होते तेव्हा माणूस कशाचीही पर्वा करत नाही. किंवा तुम्ही असे म्हणू शकता की जोखीम घेते. इथेही तसंच झालं. ग्वाल्हेर मेल एक्सप्रेसच्या पायलटला चहाची तलब झाली.(Train) त्यामुळे बिहारमधील सिवानमध्ये एका ठिकाणी ट्रेन थांबवण्यात आली. आता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होणारा फोटो बिहारमधील सिवानमध्ये येणाऱ्या सिस्वान फाटकाचे आहे. इकडे ट्रेनच्या पायलटचा चहाची तलब झाली. त्यामुळे त्याने ट्रेन(Train) एका ठिकाणी थांबवण्यात आली. आता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा फोटो शुक्रवारचा आहे, जो कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. झाशी म्हणजेच ग्वाल्हेर मेल एक्सप्रेस ट्रेन क्रमांक-11123 पहाटे 5:27 वाजता सिवान स्टेशनवर पोहोचली होती. मग ती 91A सिस्वान फाटकाजवळ थांबवण्यात आली, कारण ड्रायव्हरला चहाची तलब झाली होती. यानंतर ट्रेनचा गार्ड खाली उतरला. जवळच्या दुकानातून चहा घेतला आणि मग इंजिनात जाऊन बसला.

फोटोंच्या आधारे तपास करणार

जेव्हा हा फोटो व्हायरल झाला आणि रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी त्याची दखल घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्टेशन अधीक्षक अनंत कुमार यांनी सांगितले. ट्रेन(Train) तिथे का थांबवली? पायलटकडून उत्तर मागितले आहे.

ड्रायव्हर ट्रेन सोडून पळाला

उत्तर प्रदेशातील बरेली जंक्शनमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असे झाले की, उन्हाळ्यामुळे वैतागलेला ड्रायव्हर मालगाडी मध्येच सोडून निघून गेला. हा पायलट ओव्हरटाईम ड्युटीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. बरेलीमध्ये मालगाडी मेन लाइनवर असतानाच त्याने हे कृत्य केले. सकाळी ९.२३ वाजता ट्रेन(Train) बरेली जंक्शनच्या दोन नंबरच्या मेन लाइनवर पोहोचली होती.

Smart News:-

भारतीय सैन्याच्या सामर्थ्याला बळ! AK-47 रायफलचे अपग्रेड व्हर्जन हाती, खासियत जाणून घ्या


‘बाळासाठी प्रयत्न चाललेले अन् तिकडे नवऱ्याने माझ्या बहिणीला गर्भवती केलं’


कंबोजांवर हल्ला झाला तरी गुन्हा नाही, पण हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य आलं तर थेट अटक


CBSE चा मोठा निर्णय! इस्लामिक साम्राज्याचा उदय आणि फैज यांच्या कवितांसह अनेक विषय अभ्यासक्रमातून वगळले


विराट कोहलीचं चाललंय काय? सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर OUT


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *