पिंक मिनी स्कर्टमधील अभिनेत्री मलायका अरोराचा परफेक्ट लूक

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या हॉट लूकने (Hot look) अनेकदा चाहत्यांना घायाळ करताना दिसते. आज वयाच्या 40 व्या वर्षीही ती सौंदर्याच्या बाबतीत नवनवीन अभिनेत्रींशी स्पर्धा करते. त्याच वेळी, टी इंडस्ट्रीमध्ये तिच्या बोल्ड अभिनयासाठी देखील प्रसिद्ध आहे. वर्कआउट करताना अभिनेत्री अनेकदा पापाराझी कॅमेऱ्यात कैद होते आणि सोशल मीडियावर व्हायरल होते.

social listening

अलीकडेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात तिने गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस (Hot look) परिधान केला आहे.मलायका या शॉर्ट मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये परफेक्ट दिसत आहे. इंडस्ट्रीतील फिट आणि परफेक्ट फिगर अभिनेत्रीमध्ये मलायकाचे नाव आघाडीवर आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने करोडो चाहत्यांची माने घायाळ केली आहेत. सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत सुंदर नात्यात आहे. दोघेही अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करत असतात.

social listening

तिचा नवीन लूक दाखवत, मलायका अरोराने शर्ट स्टाईलमध्ये क्रॉप टॉप घातला आहे ज्यामुळे तिचा लूक आणखी ग्लॅमरस होत आहे.

social listening

या फोटोमध्ये अभिनेत्री मलायका हॉटेलच्या लॉबीमध्ये उभी राहून जबरदस्त पोझ देत आहे. मलायकासोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना कायम तिच्या विषयीचे अपडेट देत असते

Smart News :

Leave a Reply

Your email address will not be published.