मोनालिसाचा ब्लॅक ड्रेसमध्ये हॉट पोज, फोटो पाहून….

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिच्या हॉटनेसने (instagram photo) सोशल मीडियावर आग लावली आहे. आपल्या हॉट लुकने तिने पुन्हा एकदा आग लावली आहे. मोनालिसाने पती विक्रांत सिंह राजपूतसोबत अशा पोज दिल्या आहेत, ज्यामुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

मोनालिसाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर (instagram photo) तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती पती विक्रांत सिंग राजपूतसोबत रोमँटिक पोज देतांना दिसत आहे. जोडप्याच्या या स्टाईलने चाहते देखील प्रभावित झाले आहेत.

instagram photo

विक्रांत सिंह राजपूतसोबत पत्नी मोनालिसाला कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज दिल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

मोनालिसा काळ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे. दुसरीकडे, विक्रांत सिंह राजपूत प्रिंटेड हाफ स्लीव्ह शर्ट आणि पॅन्टमध्ये देखणा दिसत आहे.

instagram photo

मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत सुट्टीचा आनंद घेत आहेत. फोटोंमध्ये दोघांचे बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे.

instagram photo

मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत यांची केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर केल्या आहेत. काहींनी त्यांना बेस्ट कपल म्हटलं आहे तर काहींनी ‘तुम्ही दोघे एकमेकांसाठी आहात’ असं म्हटलं आहे.

हेही वाचा :


SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *