इरा स्विमिंग पुलामध्‍ये बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक मूडमध्ये!

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानची कन्या इरा खान तिच्या वाढदिवसाला ड्रेसमुळे खूप चर्चेत आली होती. बिकिनी घालून केक कापल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. आतादेखील तिने बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तिने हे फोटोज शेअर केले आहेत. (swimming pool) पुलामध्ये ती आपल्या बॉयफ्रेंडच्या खूप जवळ असल्याचं दिसत आहे.

इरा खान तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत रोज शेअर करत असते. यावेळीही तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटोज पोस्ट केले आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. अलीकडेच तिने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतचे काही हटके (swimming pool) फोटो शेअर केले आहेत.

swimming pool

सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतची फोटो शेअर करत आयरा खानने लिहिले की, प्रत्यक्षात दोन वर्षे झाली आहेत, पण असे दिसते आहे. मी खरोखर सक्षम आहे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. सगळ्यासाठी धन्यवाद.

swimming pool

तिने पुलातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांचे बॉन्डिंग स्पष्ट दिसत आहे. इरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. इरा ही नुपूर शिखरेला दोन वर्षांपासून डेट करत आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून ती आपले प्रेम व्यक्त करत असते.

नुपूर शिखरे ही फिटनेस ट्रेनर असून त्याने इरा खानचे वडील आणि अभिनेता आमिर खानलाही प्रशिक्षण दिले आहे.

हेही वाचा :


चोरट्या दारू वाहतुकीवर बोरगाव पोलिसांची दमदार कारवाई!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *