अभिनेत्रीच्या भिजलेल्या फोटोने सोशल मीडियावर लावली आग…

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेटनं (Jennifer Winget Superhot Photo) अनेक हिट मालिकेंमध्ये काम केलं आहे. सुंदरतेच्या बाबतीत ती अनेक अभिनेत्र्यांना टक्कर देते. अलीकडेच ती सोशल मीडियावर कोणता न कोणता फोटो (Jennifer Winget Superhot Photo) शेअर करून चाहत्यांचे तापमान वाढवत असते. तिच्या लेटेस्ट फोटोनं (Jennifer Winget social media images) सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.
जेनिफरनं (Jennifer Winget ) हा फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला असून, ती पाण्यामध्ये भिजताना दिसत आहे (Jennifer Winget Killer Look). फोटोमधील तिचे एक्सप्रेशन अगदीच बोल्ड (Jennifer Winget social media images) आहे. फोटोमध्ये आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं नाकात नथ घालून, हातात मोठे कड घातले आहे. फोटोमधील तिचा लूक प्रचंड कातिल आहे.
या लूकमध्ये जेनिफरनं तीन फोटो (Jennifer Winget Instagram Photo) शेअर केले आहे. तिन्ही फोटोमध्ये ती पाण्यात भिजताना दिसत असून, पोज मात्र वेगवेगळ्या दिल्या आहेत. प्रत्येक पोजमध्ये तिचा अंदाज अनोखा आहे. तिनं फोटोखाली कॅप्शनमध्ये (Jennifer Winget Instagram Caption) लिहिलं की, ‘एक वेगळ्या प्रकारचं हिऱ्याचं पडणं.’
दरम्यान, जेनिफर विंगेटनं ‘शाका लका बूम बूम’, ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘सरस्वतीचंन्द्र’ ,’बेहद’ आणि ‘बेपनाह’ यांसारख्या हिट मालिकेंमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :