क्रिती सेनॉनचे रेड कलर ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट!

कृती सेनॉनने लोकांची मने जिंकणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये (photoshoot) तिने रेड कलरचा थ्री पीस सूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. घायाळ करणाऱ्या या फोटोंवर सर्वचं जण प्रभावित झाले आहेत. क्रितीने रेड कलरच्या थ्रीपीस ड्रेसने खूप सुंदर फोटोशूट केला आहे. गळ्यात नाजूक नेकलेस घातला असून ओपन हेअरस्टाईल केलीय. या ड्रेसला शोभेल असे इअररिंग्जही घातल्या आहेत.

याआधी तिने पिंक कलरच्या शरारा सूटमध्ये फोटोशूट (photoshoot) केले होते. तिचा एलिगेंट लूक दिसत आहे. केसात बिंदी, हेवी नेकलेस घातलं होतं. न्यूड मेकअपसोबत हातांमध्ये बांगड्या घातल्या आहेत. या अभिनेत्रीच्या लूकची प्रत्येक जण चर्चा करत आहेत.

photoshoot

हिंदी चित्रपटसृष्टीत आठ वर्षे
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. कृतीला २३ मे रोजी या हिंदी चित्रपटसृष्टीत आठ वर्षे पूर्ण झाली. या प्रवासात कृतीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक भूमिका साकारल्या. या खास दिवशी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली होती.

वास्तविक, क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिनी कॅप्शन लिहिले की, ‘मी २३ मे रोजी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून सुरुवात केली. उद्या या इंडस्ट्रीचा एक भाग होऊन आठ वर्षे पूर्ण होतील, म्हणून मी एका नवीन प्रवासाची घोषणा करणार आहे… सोबत रहा! उद्या दुपारी १२ वाजता.’

 

 

क्रितीच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. क्रितीची बहीण नुपूर सेनन हिनेही तिची उत्सुकता व्यक्त केली. एका चाहत्याने लिहिले की, ‘सुपर एक्साईटेड क्रिती’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘वाट पाहत नाही’. दुसऱ्याने लिहिले, ‘तू सर्वोत्तम आहेस, आठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.’

क्रितीने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. टायगर श्रॉफनेही या चित्रपटातून क्रितीसोबत पदार्पण केले. या चित्रपटानंतर क्रिती ‘बरेली की बर्फी’, ‘दिलवाले’, ‘लुका छुपी’, ‘मिमी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. त्याचवेळी त्याचे ‘गणपत’, ‘भेडिया’ आणि ‘शेहजादा’ हे चित्रपटही येणार आहेत.

हेही वाचा :


छत्रपती संभाजीराजेंचा ‘यांनी’ ठरवून गेम केला;

Leave a Reply

Your email address will not be published.