मलायका आता पुन्हा एकदा तिच्या एका फोटोमुळे आली चर्चेत

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर (images on social media) धुमाकूळ घालत आहे. ती दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.मलायका आता पुन्हा एकदा तिच्या एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिने बॅक टू बॅक तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
मलायका अरोराने एक फोटो शेअर (images on social media) केला आहे ज्यामध्ये ती कारमधून खाली उतरताना दिसत आहे. तिने ब्लॅक थाई हाय स्लिट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत आहे. याशिवाय तिने आणखी दोन फोटो पोस्ट केले आहेत ज्यात मलायका एका फोटोमध्ये ऑफ शोल्डर मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये मलायका बेडवर बसलेली आहे. ती हिरव्या रंगाच्या लाँग ड्रेसमध्ये दिसत आहे.मलायकाच्या या फोटोंना प्रचंड पसंती दिली जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते मलायकाचे खूप कौतुक करत आहेत.
हेही वाचा :