Malaika Arora अपघातानंतर दिसली ‘या’ ठिकाणी, खास व्यक्तींकडून जंगी स्वागत

malaika arora

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराचा (malaika arora)अपघात झाला. या अपघातात अभिनेत्री जखमी देखील झाली. मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं अभिनेता अर्जुन कपूर तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मलायकाच्या घरी पोहोचला. मलायकाच्या कठीण समयी अर्जुन तिच्यासोबतचं होता. अपघातानंतर मलायका पुन्हा सक्रिय झाली आहे.

मलायका आपल्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करण्यासाठी अपघातानंतर रेड कर्पेटवर परतली आहे. मलायकाने रेड कार्पेटवर पाय ठेवताचं जवलेल्या सर्व खास लोकांनी अभिनेत्रीचं जंगी स्वागत केलं आहे.

malaika arora

अपघातानंतर शुटींग करणं मलायकासाठी (malaika arora) थोडं कठीण असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सध्या तिचे रेड कार्पेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्या काळ्या ड्रेससमध्ये मलायका प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

अपघातात मलायकाच्या डोळ्याला दुखापत
मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

malaika arora 1

मलाइकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं आहे. मलायकाच्या कारची ज्या इतर तीन गाड्यांशी टक्कर झाली आहे. त्या त्याच कार्यकर्त्यांच्या असल्याचंही वृत्त आहे जे राज ठाकरेंच्या सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.

Smart News:-

मनसेचा ‘आर’ प्लान!, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी भोंगे खरेदी


माव्यासाठी मित्राच्या डोक्यात बाटली फोडली,पैसेही लुटले


विविध मागण्यांसाठी दिव्यांगांची निदर्शने…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *