फॅशनच्या नादात मलाइका अरोरा झाली Oops Moment ची शिकार

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. अनेक दिग्गज अभिनेत्र्या ओप्स मोमेंटची शिकार झाल्या आहेत. अशातच मलाइका अरोराचा (Malaika Arora Oops Moment) एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये खुद्द मलाइका ओप्स मोमेंटची (Malaika Arora Oops Moment photo viral) शिकार झाली असल्याच दिसतंय.
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Malaika Arora Oops Moment Photo) मलाइकानं पांढऱ्या रंगाचा डीपनेक गाउन घातला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून, तिनं आपला लूक पूर्ण करण्यासाठी मॅचिंग अशी ज्वेलरी घातली आहे.
https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/26/3d5cdd44c4a004f6e4c429c1749e0118c2549.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=480
मात्र तिनं घातलेल्या ड्रेसमुळं तिला ओप्स मोमेंटला सोमोरं जावं लागलं. फोटोमध्ये (Malaika Arora photo viral) मलाइकानं घातलेला ड्रेस वन साईड ओपन होता. ती खूर्चीवर बसली असताना तिनं पायवर पाय ठेवला अन् ती Oops मोमेंटची शिकार झाली.व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिची अंतरवस्त्र पूर्णपणे दिसत आहे. त्यामुळं ही फॅशन तिला चांगलीच महागात पडली.
हेही वाचा :