सर्वांसमोर सरकला Malaika Arora चा गाऊन, झाली Oops Moment!

अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतेचं, पण तिच्या फिटनेसबद्दल तिचं कौतुक होतं. वयाच्या 48 व्य वर्षी देखील तिची फिटनेस तरूण मुलींना लाजवेल अशी आहे. मलायकाने तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर अनेकांना घायाळ केलं आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

अनेक तरूणांच्या मनातील ताईद असलेल्या मलायकाची (malaika arora) प्रत्येक गोष्टी चाहत्यांपर्यंत पोहोचतेचं. सध्या मलायकाचा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये मलायकाने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे.

पिवळा रंगाचा स्टाईलिश गाऊन घातल्यानंतर मलायका सोबत जे झालं, त्यावर तुम्ही विश्वास देखील ठेवू शकत नाही. 2020 मध्ये मलायका मिस डिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेत उपस्थित राहिली होती.

यावेळी मलायकाने स्टाईलिश गाऊन आणि गोल्डन स्ट्रॅपी हिल्ससह फ्लोअर-स्वीपिंग वन-शोल्डर रफल्ड गाऊन घातला होता. सर्वांचे लक्ष मलायकाच्या सौंदर्याकडे होतं. पण जेव्हा मलायकाने रेड कार्पेटवर पाय ठेवला, तेव्हा ती Oops Moment ची शिकार झाली.

सर्वांसमोर तिचा ड्रेस खाली घसल्यामुळे मलायका Oops Moment ची शिकार झाली. सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीचं मलायकाच्या गाडीला अपघात झाला. अपघातात मलायका जखमी देखील झाली. पण आता तिची प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर मलायकाने पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा :


जडेजाच्या कर्णधारपदाबद्दल धोनीचा मोठा खुलासा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *