मराठमोळ्या अभिनेत्रीचे ब्लॅक-रेड कोटमध्ये फोटोशूट..!

मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव माझ्या नवऱ्याची बायको (marathi series) या मालिकेतून घराघरात पोहोचली. रुचिरा जाधव हिने या मालिकेत माया हे पात्र साकारले होते. गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकरवर प्रेम करणाऱ्या मायाने आपल्या हटके भूमिकेने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेतही ती ग्लॅमरस दिसली होती. ती रिअल लाईफमध्ये ती खूप बोल्ड आणि बिनधास्त आहे. आता तिचं नवं फोटोशूट व्हायरल होतंय.
तिच्या या फोटोंना भरभरून कमेंट्स येत आहेत. तिने एका पाठोपाठ एक फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोत ती रेड कलर कोट, ब्लॅक ब्रा आणि डोळ्यावर गॉगल अशी स्टाईल केलेली दिसते. मोकळ्या केसांत ती खूप ग्लॅमरस दिसतेय. ब्लॅक ब्रामध्ये तिचा लूक बोल्ड आणि हॉट दिसत आहे.(marathi series)
माझ्या नवऱ्याची बायकोमधून तिला प्रसिध्दी मिळाली. या मालिकेत तिला पेहराव बऱ्याचदा वेस्टर्न दाखवण्यात आला होता. मालिकेत तिचा वेस्टर्न लूकही खुलून दिसायचा. ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. तिने आपले बोल्ड फोटोदेखील इन्स्टावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही म्हणाल, व्वा क्या बात है. तिचा बोल्डनेस तुम्हाला घायाळ करणारा आहे.
तिचा ग्लॅमरस लूक पाहाल तर तुम्हाला तिच्यावर कमेंट करण्याचा मोह आवरणार नाही. स्लिम ट्रीम असणारी रुचिरा रोज योगदेखील करते. तिचा जन्म १३ जुलै, १९८९ रोजी दादर येथे झाला. तिने शालेय शिक्षण पराग विद्यालय भांडूप येथून पूर्ण केले. तर महाविद्यालयीन शिक्षण के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स मुंबई येथून पूर्ण केले.
तिने अनेक कार्यक्रमात भाग घेतला. जाधवने आपल्या करिअरची सुरुवात कलर्स मराठीवरील तुझ्या वाचून करमेना या मालिकेतून केली. या मालिकेतील तिची प्रमुख भूमिका होती. नुपूर सोमन असे तिच्या पात्राचे नाव होते.
मायाची भूमिका लोकप्रिय ठरली
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिला एसबी ग्रुप ऑफ कंपनी मॅनेजरपदी दाखवले होते. तिला गुरूनाथ सुभेदार (अभिजीत खांडकेकर) ची गर्लफ्रेंड दाखवली आहे.
चित्रपट आणि वेबसीरीज
तिचा पहिला मराठी चित्रपट Love Lafade होता. सोबत या मराठी चित्रपटातही तिने काम केलंय. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड,Fo Mo, बंच ऑफ रेड रोझेस अशा वेब सीरीजमध्ये तिने काम केलंय.
हेही वाचा :