प्रसिद्ध गायिकेचा बॉयफ्रेंडसोबत MMS लिक..!

आता पर्यंत अनेक प्रसिद्ध कलाकारांचे MMS लिक झाले आहेत. ज्यामुळे कलाकारांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांनी तो व्हिडीओ डिलीट आणि शेअर न करण्यासाठी युझर्सना आवाहन केलं. आता देखील एका प्रसिद्ध गायिकेचा MMS लिक झाला. भोजपुरी सिनेमातील गायिका शिल्पी राजचा MMS सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत शिल्पी राजने प्रतिक्रिया दिली आहे. मला काहीच समजत नसल्याचे तिनं म्हटले आहे. “लोक वाईट कमेंट करत आहेत, लोक विचारत आहेत तुझा बॉयफ्रेंड कोण आहे? कृपया तो व्हिडिओ डिलीट करा”. असं आवाहन तिने सोशल मीडियावर केलं.(mms)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल एमएमएसमध्ये शिल्पी राज तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. सध्या शिल्पीचा व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

शिल्पी राज भोजपुरी सिनेमाची स्टार आहे. शिल्पी राजने भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक खेसारी लाल यादव, पवन सिंह, रितेश पांडे, समर सिंह, अरविंद अकेला कल्लू यांच्यासोबत अनेक गाणी गायली आहेत. सोशल मीडियावरही त्यांची गाणी लोकांना खूप आवडतात.

हेही वाचा :


Rohit Sharma कडून मॅच फिक्सिंग?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *