Nora Fatehi:रस्त्यावर चालताना झाली ‘Oops MOMENT’ची शिकार

सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या कपड्यांमुळे Oops Moment चे शिकार होतात. कधी छोटे कपडे सांभाळता न येणं तर कधी रिवीलिंग (revealing)कपड़े परिधान करणं हे त्याच्या मागचं कारण असतं. की, Oops Moment कॅमेऱ्यात कैद होणं. यावेळी अभिनेत्री नोरा फतेही Oops Moment ची शिकार झाली आहे.
सध्या नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नोरा वेलवेट (revealing)ड्रेसमध्ये दिसत आहे. स्वतःची परफेक्ट फिगर दाखवण्याच्या नादात नोरा Oops Moment ची शिकार झाली आहे. पाहा व्हिडीओ…
गडद जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. कॅमेऱ्या समोर येताचं नोरा तिचा ड्रेस व्यवस्थित करताना दिसत आहे. आता Oops Moment मुळे चर्चेत असणाऱ्या प्रत्येक चाहता घायाळ होत असतो.
नोरा फतेही सध्या ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’शोच्या परीक्षकाची धुरा सांभाळत आहे. या शोमध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर त्यांच्यासोबत जज करताना दिसत आहे. नोरा दररोज या शोचे अनेक व्हिडिओ शेअर करतअसते.
हेही वाचा :