दिलकश अंदाजाने अभिनेत्री थिरकली रात्रीच्या अंधारात (Video)

ओटीटीवर हिट वेब सीरीजपैकी (ott web series) एक ‘आश्रम’मध्ये आपल्या दिलकश अंदाजाने फॅन्सची मने जिंकणारी त्रिधा चौधरीचा कमालीचा डान्स व्हायरल झाला आहे.

ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. त्यामुळे सोशल मीडियावरील तिचा एक वेगळा वर्ग आहे. त्रिधाने शर्टाचे बटण उघडून कॅमेरासमोर पोज दिले होते आणि आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ती रात्रीच्या वेळी बेभान वाऱ्यात, खुल्या आकाशाखाली डान्स करताना दिसले.

या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात डान्स करताना त्रिधा खूप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. अंधाऱ्या रात्री बेभान हवेत त्रिधा थिरकताना दिसते. वेब सीरीज (ott web series) आश्रममध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका साकारली होतीय.

ott web series

‘आश्रम’ में त्रिधा ग्लॅमरस आणि बोल्ड दिसली होती. या शो सोबत Tridha Choudhury ने वेब सीरीजच्या दुनियेत धुमाकूळ घातला होता. त्रिधाला सोशल मीडियावर २.६ मिलियन फॅन्स फॉलो करतात.

ott web series

त्रिधाने आपला एक लेटेस्ट डान्स शॉर्ट रील शेअर केला आहे. यामध्ये ती थिरकताना दिसते. हा व्हिडिओ शेअर करताना त्रिधाने लिहिलंय-Walking away from my Social life ⚡️. फॅन्सने त्यांच्या या डान्स रीलवर कॉमेंटदेखील केलं आहे.

एका फॅनने लिहिलं आहे-पण सोशल मीडियावर सक्सेसफुली अपडेटेट आहेस. दुसऱ्या एका फॅनने तिच्या या अंदाजावर माईंड ब्लोईंग लिहून कॉमेंट केलीय. एका फॅनने आपल्या मनातील गोष्ट शेअर करत लिहिले आहे- तू बॉलिवूड ब्रेक डिझर्व्ह करतेस, ज्यात ब्युटीसोबत टॅलेंटदेखील आहे.

याआधी त्रिधाने आपला एक बोल्ड फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्रिधा ओपन शर्टमध्ये दिसत आहे. तिचा हा बोल्ड लूक फॅन्सना खूप आवडला आहे.

हेही वाचा :


मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान

Leave a Reply

Your email address will not be published.