पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहते घायाळ

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा अत्यंत सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर (social media images) तुफान व्हायरल होत आहेत.
पूजा नुकताचं ‘राधे श्याम’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पूजा कायम सोशल मीडियावर (social media images) सक्रिय असते.आता देखील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पांढऱ्या ड्रेसमधील पूजाने सर्व चाहत्यांना घायाळ केलं आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
हेही वाचा :