प्रिया बापटचं नवं फोटोशूट पाहून चाहते घायाळ

pria bapat social media pictures

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट(Priya Bapat ). उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असून प्रिया सोशल मीडियावर (social media pictures) बरीच सक्रीय असते. नुकतंच प्रियाने नवं फोटोशुट (PhotoShoot) केले आहे. या नव्या लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर (social media pictures) प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. दरम्यान, प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.

अभिनेत्री प्रिया बापट वेगवेगळे ट्रेंड फॉलो करताना दिसते. आताही तिने असेच हटके स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. प्रियाने ग्रीन कलरच्या ब्रालेट टॉपवरचे फोटो इन्स्टाला शेअर केलेत. या तिच्या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे. प्रियाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

तिच्या या फोटोला तिने ग्रीन हार्ट कॅप्शन दिलं आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोवर कमेंट करत कोणी उफ्फ तर कोणी “झकास जमलंय!”, अशा हटके कमेंट्स केल्या आहेत. तिच्या या फोटोला 40 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा :


1000 ऐवजी 1K का लिहितात? जाणून घ्या!


तरुणाईचा “सैराट” फिवर उतरेना; सिनेमापेक्षाही भयानक चित्र मिळतय पहायला


धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पती अन् सासऱ्याची हत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *