एमएस धोनीच्या ex-girlfriend चा हॉट लूक…

क्रिकेटर ‘एमएस धोनी’ ची एक्स गर्लफ्रेंड आणि साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत ‘करंट’ या हिंदी गाण्यातही अभिनेत्रीने आपली जादू दाखवली. त्याचबरोबर आता लक्ष्मीने तिच्या सुपरबोल्ड बिकिनीतील फोटोंमुळे सगळ्यांच लक्षवेधून घेतलं आहे.(official instagram)

राय लक्ष्मीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम (official instagram) अकाऊंटवर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

official instagram

ज्यामध्ये ती बिकिनी घालून हॉट पोज देताना दिसत आहे.

official instagram

जिथे एकीकडे चाहते राय लक्ष्मीच्या रूप आणि सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. तर दुसरीकडे, एमएस धोनी आणि त्यांच्या नातेसंबंधावर अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

official instagram

जेव्हा ती चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड अॅम्बेसेडर होती तेव्हा धोनी आणि राय लक्ष्मीच्या लव्हस्टोरीच्या जोरदार चर्चा होत्या.

पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलेलं नाही.. दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

हेही वाचा :


‘या’ वेळेत कधीही खाऊ नये कलिंगड, होईल मोठं नुकसान..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *