Paint the Sky.. म्हणत शहनाज शेअर केले ‘खास’ फोटो

बिग बॉस फेम शहनाज गिलने कायम आपल्या अदांनी चाहत्यांची मने जिंकत असते. आपल्या सोशल मीडियावर आपले (latest photos) लेटेस्ट फोटो शेअर करत अपडेट राहण्याचा प्रयत्न करत असते.

नुकतेच तिने आपले लेटेस्ट फोटो (latest photos) चाहत्यांच्या सोबत शेअर केले आहेत.

latest photos

शहनाजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फ्लोरल प्रिंटेड वन शोल्डर गाऊन घातला आहे. या आऊट फिटमध्ये तिने आर्कषक पद्धतीची पोझ दिली आहे.

Paint the Sky, Make it yours असे कॅप्शन शहनाजने या पोस्टला दिले आहे.

latest photos

अभिनेता सिद्धार्थ शुल्काच्या मृत्यूला अनेक महिने झाल्यानंतर शहनाज गिल अद्याप फारशी सावरली नाही. ती हळूहळू यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा :


रोहित शर्माऐवजी हा होणार मुंबईचा कर्णधार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *