अभिनेत्रीने आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ

shweta tiwari instagram video

अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या अभिनयानं अनेक रसिक प्रेक्षकांना घायाळ केला आहे. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी श्वेता प्रचंड प्रमाणात हॉट (Shweta Tiwari Hot Look instagram video) दिसते. तसेच ती सध्या सिल्वर स्क्रीनवर कमी दिसत असली, तरीदेखील सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या हटके आणि बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करत असते

श्वेता तिवारी सोशल मीडियावर (instagram video) प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. अनेकदा आपल्या होटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनते. तिचे लेटेस्ट फोटो पाहण्यासाठी अनेक नेटकरी आतुर झालेले पाहायला मिळतात.

नुकतंच श्वेतानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ (Shweta Tiwari Instagram Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती प्रचंड प्रमाणात सुंदर (Shweta Tiwari Beautiful Look) आणि ग्लॅमरस (Shweta Tiwari Glamorous Look) दिसत आहे. व्हिडिओ मधील तिची अदा पाहून असं वाटतं की, जणू काही दिवसेंदिवस ती वयाने कमी होत चालली आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या या व्हिडिओ मध्ये श्वेतानं काळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. तसेच व्हिडिओमध्ये ती आपल्या केसांना सावरताना दिसत आहे, तर मोकळ्या केसांनं तिच्या रूपाला चार चॉन्द (Shweta Tiwari Sizzling Look) लावले आहेत. श्र्वेताच्या या व्हिडिओवर नेटकरांनी तुफान लाइक्सचा पाऊस पाडताना दिसत आहे. तसेच कमेंट्समधून सतत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने व्हिडिओखाली कमेंट्समध्ये लिहिलं की, ‘राणी दिसतेस.’ तर दुसऱ्या युजरनं तिला कमेंटमध्ये ‘बेबी डॉल’ म्हणून संबोधलं आहे.


हेही वाचा :


“राज ठाकरेंना फार महत्त्व देऊ नका, योग्य वेळ आल्यावर….”


जयंत पाटील यांची राज ठाकरेंवर जहरी टीका…


कोल्हापूरात मतांचा टक्का वाढला; ह्यावेळी धक्का कुणाला..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *