Google ची कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर बंदी; तुम्हाला अडचण येईल? जाणून घ्या

Smart News:- एखाद्याशी बोलत असताना कॉल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही थर्ड-पार्टी ॲप्सची मदत घेत असाल तर तुम्ही यापुढे ते करू शकणार नाहीत. Play Store वरून थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्स ब्लॉक करण्यासाठी Google त्याचे Play Store धोरण अपडेट करत आहे. या बदलामुळे, Truecaller ने देखील सांगितले आहे की, Truecaller वापरून देखील कॉल रेकॉर्डिंग करता येणार नाहीये.
नवीन धोरणानुसार, ॲप्सना यापुढे Play Store वर कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी नसणार आहेत. मात्र, नवीन धोरणातील बदल, Reddit वापरकर्त्यांनी NLL ॲप्सद्वारे पाहिले होते,या धोरणअंतर्गत फक्त थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सवर परिणाम होणार आहे. कंपनीने अलीकडील डेव्हलपर वेबिनारमध्ये हे धोरण देखील स्पष्ट केले.
Smart News:-
जयकुमार गोरे यांना दणका; हायकोर्टाने फेटाळला जामीन अर्ज
राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार!
राणा दाम्पत्याची १४ मे ला राजधानीत ‘महाआरती’
सावधान, वीजबिल न थकलेले बरे, व्याजदर बँकांपेक्षाही जास्त !
CSK ला मोठा धक्का; रवींद्र जडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर?