मेक्सिकोत समुद्रकिनारी अवतरली अप्सरा

honeymoon

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee honeymoon diaries) आणि तिचा पती कुणाल सध्या मेक्सिकोत सुट्ट्याचा आनंद घेताहेत. हनीमून(honeymoon) व्हेकेशनला असलेले हे कपल मेक्सिकोतून आपले अपडे्टस चाहत्यांसाठी शेअर करताहेत. आताही सोनालीने मेक्सिकोच्या समुद्रकिनारी हॉट फोटोशूट केले आहेत. काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोनालीने दोन दिवसांपूर्वीही तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (sonalee honeymoon diaries)

काही फोटोंना तिने adios @secretsresorts 🫶🏻🌴🤠 #honeymoondiaries #cancun #mexico #sonaleekulkarni #kenosona #kunalbenodekar अशी कॅप्शन लिहिलीय. तर आणखी काही फोटोंना तिने 🐬 Un poco loco 🤠 अशी कॅप्शन लिहिलीय. पण याचा अर्थ मात्र काही समजलेला नाहीये. सोबतचं तिने #honeymoondiaries #cancun #mexico #sonaleekulkarni #kenosona #kunalbenodekar असे हॅशटॅगही दिले आहेत(honeymoon).

honeymoon 1

मेक्सिकोच्या समुद्रकिनारी डोळ्यांवर गॉगल, सुंदर ड्रेस आणि मोकळ्या केसांमध्ये तिचा हॉट लूक दिसतोय. आणखी काही फोटोंमध्ये ती रेड कलरची डीप नेक ब्रा आणि फिकट निळ्या शॉर्टमध्ये दिसतेय. काही फोटोंमध्ये तिचं सुंदर हास्य लक्ष वेधून घेत आहे.

honeymoon 2

सोनालीने दोन व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने अंडरग्राऊंड वॉटर असलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेताना दिसतेय. सोबतचं तिने When in #cancun don’t miss this adventure! #cenote 🏊‍♀️ So much fun jumping and swimming in this #natural #sinkhole resulting from the collapse of #limestone bedrock that exposes groundwater! अशी कॅप्शन लिहिलीय.

व्हिडीओमधून तिने निसर्ग दाखवलाय. या पाण्यात इतर पर्यटकही आनंद लुटताना दिसत आहेत.

 

हेही वाचा :


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *