सायकलवरून पडली अभिनेत्री , चुकीवर हसतच सुटली! (Video)

नरगिस फाखरीचा सायकल (bicycle) चालवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नरगिस सायकल चालवताना मागे पाहते आणि थेट एका खांबाला धडकते. तोंडावर पडूनदेखील नरगीस या प्रकारावर हासत सुटते. विशेष म्हणजे ती जखमी झाली नाही.
रॉकस्टार नरगिस फाखरीचा इंटनरनेटवर एक व्हिडीओ समोर आला आहे. ताे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये ती सायकल (bicycle) चालवत आहे. तिचे फ्रेंड व्हिडीओ शूट करत आहेत. ती मागे वळून पाहते तेव्हा तिचा सायकलवरील तोल जातो. ती एका खांबाला जाऊन धडकते.
तिचे संपूर्ण सायकल उलटते. नरगिस सरळ तोंडावर पडते. पण, ती जखमी झाली नाही. तिचे सायकलवरून पडलेले फोटोदेखील समोर आले आहेत. यामध्ये ती हसताना दिसत आहे. ती आपल्या चुकीवर हसतानाही दिसते.
हेही वाचा :