‘आई कुठे काय करते’मधील ही अभिनेत्री झळकली ‘चंद्रमुखी’ चित्रपटात, तिची पोस्ट आली चर्चेत

celebrity Amruta Khanvilkar

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)मधील अंकिताच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) सध्या दुसऱ्या मालिकेत काम करताना दिसते आहे. ही मालिका म्हणजे कलर्स वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली. त्याशिवाय नुकतीच ती अमृता खानविलकर(celebrity Amruta Khanvilkar)च्या चंद्रमुखी (Chandramukhi) चित्रपटातही झळकली आहे. तिने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर लिहिले आहे. तिची ही सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री राधा सागर हिने इंस्टाग्रामवर चंद्रमुखी चित्रपटाच्या सेटवरील तिचा अमृता खानविलकरसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते. अमृता(celebrity Amruta Khanvilkar) बद्दल काय बोलू? ती खूप कमाल आहे अभिनेत्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून सुद्धा,सेटवर ती सर्वांशी मिळून मिसळून राहायची. सो मला त्या निमित्ताने एक खूप चांगली मैत्रीण “चंद्रा”च्या रुपात भेटली असं म्हणता येईल. “अमृता” जी काय या चित्रपटात दिसली आहे ते खूप अप्रतिम आहे. ही गोष्ट,चंद्राच कॅरेक्टर, “आदिनाथ”चे कॅरेक्टर, सगळ्यांचे अभिनय,कास्टिंग,सगळंच कसं परफेक्ट होतं. आणि आमची भट्टी पण छान जमून आली.

 

 

Smart News:-

IPL 2022 | मथिशावर कौतुकाचा वर्षाव


साखर निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा : राजू शेट्टी


विराटच्या कॅप्टनसीवरून सेहवागचे धक्कादायक विधान, म्हणाला…


गुंतवणूकदारांसाठी खूशखबर…RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!


Leave a Reply

Your email address will not be published.