Shahid Kapoor आणि Sania Mirza हॉटेलमध्ये अशा अवस्थेत?

बॉलिवूड इंडस्ट्री (bollywood industry) आणि खेळाडूंमध्ये असलेलं नातं कोणापासून लपलेलं नाही. खेळाडू आणि बॉलिवूड स्टार यांच्यामधील अफेअर सर्वांना माहिती आहेत. सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात. एक काळ असा होता, जेव्हा अभिनेता शाहीद कपूर आणि टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. पण त्याचं नातं फार काळ काही टिकलं नाही..
अनेक वर्षांपूर्वी शाहीद कपूर आणि सानिया मिर्झा दोघं हॉटेलच्या एका खोलीत आढळले होते. त्यानंतर सानिया आणि शाहीद कायम चर्चेत राहिले. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केलं आणि शाहीदसोबत असलेल्या नात्याला फक्त अफवा असल्याचं सांगितलं.(bollywood industry)
दरम्यान, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये करण तिला खासगी प्रश्न विचारले. अखेरीस रॅपिड फायर खेळताना करणने तिला विचारलं, ‘तू लग्न कोणासोबत करशील, हुकअप कोणासोबत करशील आणि हत्या कोणाची करशील?’
करणच्या या प्रश्नाचं उत्तर देताना सानिया म्हणाली, ‘रणबीरसोबत लग्न… रणबीरसोबत हुकअप आणि शाहीद कपूरची हत्या….’ पण आता दोघेही त्याच्या आयुष्यात फार पुढे गेले आहे.
हेही वाचा :