अभिनेत्रींचा किसिंग व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ

अभिनेत्री कंगना रानौत आता तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नाही, तर तिच्या ‘लॉकअप’शोमुळे अधिक चर्चेत असते. शोमधील स्पर्धकांमध्ये अनेकदा वाद पाहायला मिळतात, पण आता शोमध्ये असं काही घडले आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. एका टास्कदरम्यान सायशा शिंदेने मंदाना करीमीला किस केले. यादरम्यानचा एक व्हिडिओ (social media video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शोची होस्ट कंगना राणौतने जजमेंट डेच्या दिवशी स्पर्धकांना एक नवीन टास्क दिलाय तिने प्रत्येका एक स्पर्धक निवडण्यास सांगितले ज्याला त्यांना किस करायचे आहे.
स्पर्धकांना गालावर किस करायचं होतं. पण त्यादरम्यान साइशा शिंदेने मंदाना करीमीला ओठांवर किस केलं. एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये सायशा तिच्या भावना व्यक्त करते आणि म्हणते, ‘मंदाना तिला खूप आकर्षित करते.’
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर (social media video)अनेकांकडून लाईक्स आणि कमेंट येत आहेत. या शोमुळे कंगना देखील चर्चेत आहे.
हेही वाचा :