Vastu Tips: बेडरूमला अटॅच बाथरूम असेल तर या चुका टाळा;

आजकाल बहुतेक घरांमध्ये बाथरूम, बेडरूम आणि ड्रॉईंग रूम अटॅच असतात. तर पूर्वीच्या काळी बाथरूम हे घरापासून सगळ्यात लांब बांधले जायचे(Vastu ). अगदी घराबाहेर बाथरूम बनवण्याचा ट्रेंड होता, पण आता घरातील जवळजवळ प्रत्येक खोलीत एक संलग्न बाथरूम बनवलं जात आहे.
असं बाथरूम अस्वच्छ राहिल्यानं अनेक संकट अचानक येऊ शकतात, त्यातून आपण गरीब बनू शकतो. हे तुमच्या जन्मतारखेनुसार करा हे दान, अंकशास्त्रानुसार समजून घ्या आजचा दिवस बाथरूम बेडरूमला अटॅच असेल तर लक्षात ठेवा की, झोपताना दोन्ही पाय किंवा डोके बाथरूमच्या दिशेने असू नयेत. नाहीतर पती-पत्नीमध्ये खूप भांडणे होऊ शकतात. जर बाथरूम लिव्हिंग रूम किंवा बेडरूमशी संलग्न असेल तर त्याचा रंग वास्तुनुसार असावा(Vastu ).
त्यानुसार बाथरुममध्ये आकाशी, क्रीम कलर यासारखे हलके रंग वापरावेत. जर तुम्ही फरशा लावत असाल तर त्या देखील हलक्या रंगाच्या असाव्यात, हे लक्षात ठेवा. बाथरूममध्ये काळ्या टाइल्स अजिबात लावू नका. हे आता झोप पूर्ण होण्याचं टेन्शन विसरा; 4 तासांत घ्या 8 तासांची झोप; कशी ते वाचा घरातील नळ गळत राहणे हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं(Vastu ).
बेडरूमला जोडलेल्या बाथरूमच्या नळातून पाणी वाहत असेल तर त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय धनहानीही होते. नळाची गळती लवकरात लवकर दुरुस्त करा.