भयंकर घटना! महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी डीजेच्या तालावर नाचले कुटुंबीय

Funeral

एखाद्या व्यक्तीला देवाज्ञा झावी की घरातील वातावरण अतिशय दु:खद असते(Funeral). अनेकांना अश्रू अनावर होतात. त्या व्यक्तीच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आणि त्याला अंतिम निरोप देण्यासाठी आलेले लोक देवाचे नाव घेत मृतदेहाच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात.

पण इंग्लंडच्या बर्मिंगहॅम मध्ये विचित्र घटना पाहायला मिळाली. ही घटना अशाप्रकारची होती की जी तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकली नसेल किंवा पाहिली नसेल. या ठिकाणी अंत्यसंस्काराच्या(Funeral) वेळी चक्क डीजे लावून मोठ्या आवाजात नाचं-गाणं चालू असल्याचं भयानक दृश्य पाहायला मिळालं.

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील विटन दफनभूमीत हा विचित्र प्रकार घडला. कॅटी नावाच्या महिलेचे निधन झाले(Funeral). तिला शेवटचा निरोप देण्यासाठी जेव्हा तिचे कुटुंबीय आणि मित्र दफनभूमीत पोहोचले, तेव्हा तेथे शांतता सभेचे आयोजन करण्यात येणे अपेक्षित होते. पण तसं न घडता, शोक व्यक्त करण्याऐवजी तेथे थेट पार्टी करण्यास सुरुवात झाली. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओही शूट करण्यात आला असून तो बराच व्हायरल झाला.

 

Smart News:-


ट्विटर डील: एलन मस्क यांचा ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांना अल्टिमेटम


‘सुपर डान्सर’च्या सेटवर परतली शिल्पा शेट्टी, ‘इंडियन आयडॉल’ विजेता पवनदीप राजन करणार धमाल


LIC IPO ने गुंतवणूकदारांना लावला 42500 कोटींचा चुना, 7.77 टक्क्यांनी घसरले शेअर्स


Leave a Reply

Your email address will not be published.