कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी २ कोरोना रूग्ण

Corona patient

कोल्हापूर: बुधवारी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात नवे २ कोरोनाबाधित(Corona patient) आढळून आले. तर तीनजण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता ३७ झाली आहे. मात्र आजही कोरोना बळींची संख्या मात्र शुन्यच आहे, ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यातील एकण २ लाख २० हजार ४०३ पॉझिटिव्ह रुग्णापैकी २ लाख १४ हजार ४५५ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ९९९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सक्रीय रुग्ण ३७ आहत(Corona patient).

Smart News:-

आजचे राशी भविष्य


अशा प्रकारे स्वस्तात खरेदी करता येईल सोने !!!


“व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला”; इम्तियाज जलील यांचे ट्वीट


बंडखोर आमदारांची पहिली पसंत ‘भाजप’, 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण


चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल


 

Leave a Reply

Your email address will not be published.