सैंधव मिठाचे आरोग्याला होणारे फायदे

मीठ आहारात सोडिअमचं मुख्य स्त्रोत असतं. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचं मीठ(Salt) मिळतं. ज्यांना पांढरं मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ, काळं मीठ अशी वेगवेगळी नावं असतात.
अर्थातच मिठामुळे अनेक पदार्थांना चव मिळते, पण याचं सेवन करताना काळजी घेणंही गरजेचं आहे. कारण याचं प्रमाण शरीरात जास्त झालं की, ब्लड प्रेशरही वाढतं. मिठाचा प्रभाव हा त्याच्या प्रकारावर अलवंबून असतो. जवळपास सर्वच कच्चे खाद्य पदार्थ भाज्या, फळं, नट्स मीट, कडधान्य आणि डेअरी पदार्थांमध्ये सोडिअमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे वरून मीठ(Salt) न खाण्याचा सल्ला दिला जातो.
आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी सांगितलं की, सैंधव मिठाचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याच्या रोजच्या सेवनाने शरीरात तीन दोष वात, कफ आणि पित्त संतुलित राहतात. त्यांनी सांगितलं की, हे एकमेव असं मीठ आहे ज्याने हार्ट आणि डोळ्यांसंबंधी आजार होत नाही.
आयुर्वेदानुसार, सैंधव मीठ(Salt) रोज खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं. याचे अनेक फायदे एक्सपर्टने सांगितले आहेत. त्याआधी हे जाणून घेऊ की, मिठाच्या अधिक सेवनाने शरीराला कोणते नुकसान होतात.
बंडखोर आमदारांची पहिली पसंत ‘भाजप’, 5 वर्षांत तब्बल 182 जणांनी घेतलीय शरण
चित्रा वाघ यांचा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
सोनिया गांधींनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितला वाढीव वेळ
विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे अनुदान – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड