आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात ‘या’ गोष्टीचा करा समावेश; होईल फायदा, जाणून घ्या

सकाळचा ब्रेकफास्ट (Breakfast) म्हणजेच नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वपूर्ण आहार आहे. सकाळचा नाश्ता केल्याने दिवसभर म्हणजेच दुपारच्या जेवणापर्यंत मुड फ्रेश राहतो.
मात्र काहीवेळा वेळेच्या कमतरतेमुळे अनेकजण सकाळचा ब्रेक फास्ट घेत नाहीत. त्याचबरोबर काहीजण वजन वाढते (Weight Gain) म्हणूनही नाश्ता करत नाही. दरम्यान, महत्वाचे म्हणजे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हेल्दी नास्ता (Healthy Breakfast) करणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे तुम्ही नास्त्यामध्ये काय खाता हे तुमचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करते. त्यामुळे नाश्त्याला कोणते पदार्थ खावेत? याबाबत जाणून घ्या.
उपमा आणि पोहे (Upma And Poha) –
जर तुम्हाला दक्षिण भारतीय जेवणाची आवड असेल, तर तुम्ही उपमा खाऊ शकता पण, जर तुम्हाला उपमा खायला आवडत नसेल तर तुम्ही नाश्त्यात पोहे खाऊ शकता. या दोन्ही गोष्टी हलक्या आणि आरोग्यदायी आहेत, ज्याच्या मदतीने वजनही नियंत्रणात (Weight Control) ठेवता येते. (Healthy Breakfast)
अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ (Eggs And Dairy Products) –
तुम्ही जर मांसाहारी असाल, तर तुम्ही तुमच्या नाश्त्यात अंडी घालू शकता. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो आणि जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, दही (Milk, Curd) इत्यादींचा नाष्ट्यात सेवन करू शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये पोषक तत्वे असतात.
फळे आणि भाज्या (Fruits And Vegetables) –
नाष्ट्यात ताजी फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. रसाच्या स्वरूपात देखील तुम्ही फळांना आराहात समाविष्ट करू शकता. तसेच तुम्ही भाज्या उकडून आणि वाफवून खाऊ शकता. यामुळे वजन नियंत्रित राहते आणि शरीर दिवसभर ऊर्जावान राहते.
नाश्ता न केल्याने होऊ शकतात ‘या’ समस्या (Not Eating Breakfast Can Cause These Problems) –
1. ऍसिडिटी (Acidity) –
2. शरीरातील चयापचय मंद होऊ शकतो (May Slow Down The Metabolism In The Body) –
3. जास्त खाण्याची समस्या (Problem Of Overeating) –
4. ऊर्जेचा अभाव (Lack Of Energy) –
5. मधुमेहाचा धोका (Risk Of Diabetes) –
Smart News:-
देशात कोळशाचा तुटवडा का निर्माण झाला? याला जबाबदार कोण, केंद्र की राज्य?
करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा दिलासा
राज्यात मंगळवारी 153 कोरोना रुग्णांची नोंद तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 943 वर
पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी लढण्याची परवानगी द्या; भारतीय मुस्लिमांचे मोदींना पत्र