‘हे’ पान खाल्ल्यानं होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Betel

अनेक जण जेवण झाल्यावर पानाचं(Betel) सेवन करतात. तंबाखूयुक्त सुपारी काढून टाकल्यास पान खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

अगदी जुन्या काळातही लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी राजे-महाराजे पानाचे सेवन करायचे. चला तर मग जाणून घेऊयात पानं खाण्याच्या फायद्यांविषयी.

सुपारीचे फायदे:

सुपारीच्या पानाचे(Betel) फायदे पानामध्येही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यात खूप कमी कॅलरीज आणि आतमध्ये भरपूर पाणी असतं. त्याचबरोबर याच्या पोषणाबद्दल बोलायचे झाले तर प्रोटीन, आयोडीन, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २ आणि निकोटिनिक अ‍ॅसिड उपलब्ध आहे.सुपारी खाल्ल्याने पुरुषांना फायदा होतो. त्यांचे लैंगिक जीवन सुधारण्यास मदत होते आणि टेस्टोस्टेरॉन संप्रेरक वाढवते. त्यामुळे पुरुषांनी रात्री पान(Betel) खाणं फायद्याचं ठरतं.पानमध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डायबेटिसचे पेशंटही याचे सेवन करू शकतात. मात्र, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पानाचे फायदे दम्याच्या रुग्णांमध्येही मिळू शकतात. कारण, त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म श्वसनमार्गात जळजळ कमी करण्यास मदत करतात.

बर्‍याच रुग्णांमध्ये, पान(Betel) खाण्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाली आहे.
तसेच पान खाणे हृदयासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
त्याच वेळी, पानामुळे बर्न्स आणि इजा बरी होण्यास देखील मदत होते आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात.

Smart News:-

सुक्या मासळीच्या बेगमीसाठी खेडवासीयांची लगबग; महागाई ने ग्राहकांचे बजेट कोलमडले


सिंहगडावरील ई बस सेवा बंद; ढिसाळ नियोजनामुळे ओढावली नामुष्की


जाणून घ्या बुद्धांच्या शिकवणुकीचे सार


जगाला गहू निर्यात करणाऱ्या भारतात मैदा का महाग झालाय? हे आहे महत्वाचं कारण


‘या’ तीन कारणांमुळे अमृताला तलाक देत सैफने केला करीनासोबत निकाह


 

Leave a Reply

Your email address will not be published.