मसल क्रॅम्प्समुळं प्रत्येक कामात येतेय अडचण; या उपायांनी भरपूर फरक पडेल

मसल क्रॅम्प्स (Muscle Cramps) येणं ही स्नायूंमधील कॉमन समस्या आहे. लोकांना वेळोवेळी मसल क्रॅम्पचा अनुभव येतो. विशेषत: जर तुमची शारीरिक हालचाल जास्त असेल तर तुम्हाला मसल क्रॅम्पचा त्रास जास्त होत असेल. WebMD च्या माहितीनुसार, अनेक वेळा जास्त क्रियाकलाप किंवा ताण पडणं, स्नायूंना आराम न मिळाल्याने, एक किंवा अधिक स्नायू अचानक ताणले जाणे किंवा आकुंचन पावल्याने तीव्र वेदना (Pain) सुरू होतात.
कधीकधी या वेदना इतक्या असह्य होतात की तुम्हाला हवे असले तरी तुम्ही स्नायूंना रिलॅक्स करू शकत नाही. तुम्ही देखील स्नायूंच्या क्रॅम्पच्या समस्येने त्रस्त असाल तर याविषयीचे काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊया. ज्याच्या मदतीने तुम्ही या दुखण्यापासून त्वरित आराम मिळवू (Home Remedies For Muscle Cramps) शकता.
मसल क्रॅम्प्स (Muscle Cramps) लगेत बरे करण्याचे उपाय:-
1. स्ट्रेचिंग करा
जर तुम्हाला स्नायू क्रॅम्पची समस्या असेल, तर नेहमी कामाच्या आधी आणि नंतर स्ट्रेचिंग करा किंवा व्यायाम करा.
2. मसाज
Smart News:-
Gold – Silver Rate Today: सणासुदीला सोने-चांदीचा भाव किती? जाणून घ्या आजचा दर
रशिया युक्रेन युद्धाचा शेवट असा होऊ शकतो…
आज निर्बंधाविना सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह; मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे सरकारचे आदेश
सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टी खाण्याची सवय असेल तर ताबडतोब सोडा;